चोर सोडून…

फ़रवरी 20, 2007 at 2:16 अपराह्न (स्फुट)

गर्भात किंवा जन्मत:च मुलींना मारले जाऊ नये म्हणून सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.  

म.टा. मध्ये ही बातमी वाचली ती  येथे वाचा.

काय पण अफलातून तोडगा शोधून काढलाय आमच्या सरकारने. पोरं जन्माला घालायची कोणी? त्यात पोरी असल्या तर त्यांच्या नरड्याला नखं लावणार हे नराधम आणि त्यांच्यावर दया दाखवल्यागत त्यांच्या मुलींचा सांभाळ आमच्यासारख्या नेभळट करदात्यांच्या पैशांनी करणार आमचे सरकार. वा! वा! शाब्बास!

काही दिवसांनी ज्यांना अपत्य नाही किंवा एकच अपत्य, तेही मुलगा असलेल्या कुटुंबांवर सरकारने जबरदस्ती करून या मुलींना दत्तक घ्या असा फतवा काढला नाही म्हणजे मिळवले.

2 टिप्पणियां

 1. आशुतोष डोंगरे said,

  एकदम बरोवर … पण मनात असा विचार आला की आपल्याला या बाबत काही करता येईल का?

 2. bedhadak said,

  खूप काही करण्याची गरज नसते रे अशुतोष. आपल्या घरापासून सुरूवात करावी आणि जवळच्या काही व्यक्तींना सांगून पाहावं.

  तसं मुलं दत्तक घेण्यात वाईट काहीच नाही पण लोकांना निपुत्रिक राहून जबाबदारी झटकायला आवडते हे पाहण्यात आले आहे.

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  – बेधडक.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: