पुण्यदान
भारतीय संघाला पळवून नेले आहे आणि ५० करोड रुपयांची मागणी केली आहे. दोन दिवसांत पैसे मिळाले नाही तर संघाला पोत्यात घालून अरबी समुद्रात बुडवण्यात येईल. (बिशनसिंग बेदींवर दाट संशय आहे आमचा) तेव्हा तातडीने मदत पाठवा..
असा भ्रमणध्वनी संदेश आम्हाला सकाळीच आला.
आम्ही तातडीने पोती आणि मुसक्या आवळायला दोरखंड पाठवले आहेत.
आपला,
(जल्लाद)बेधडक.
आमचा विश्वचषकी त्रागा -३
harekrishnaji said,
March 26, 2007 at 5:15 pm
bcci च्या selection commitee members बरोबर ते पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
http://harekrishnaji.blogspot.com/2007/03/shri-pawar-has-cancelled-yacht-party.html
http://harekrishnaji.blogspot.com/2007/03/blog-post_4351.html
http://harekrishnaji.blogspot.com/2007/03/great-indian-cricket-comedy-show.html
Punit said,
March 27, 2007 at 7:39 am
Just to inform you that your blog has been added into Marathi Blogs aggregator – MarathiBlogs.com. I would appreciate if you can give us a link back. Also please let us know your opinion about it.
yogesh said,
March 31, 2007 at 4:08 pm
तुम्ही मुसक्या बांधायला गेलात का?
(लिहिले नाही बरेच दिवस?)
bedhadak said,
April 1, 2007 at 12:18 pm
नाही हो! नाशिकला गेलो होतो. दिवस करायला … टिम इंडियाचे हो!
जरा कामात आहोत. म्हणावा तसा वेळ मिळत नाही सध्या, डोकंही शिणलेलं आहे. चौकशीबद्दल धन्यवाद.
yogesh said,
April 20, 2007 at 9:23 am
kuthe aahaat ho?